Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्हा पोलिस दलातील पोलीस हवालदार सुरेश निंबाजी येरमुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

 भारत संग्राम आयोजित ' कालकथित. मधुकरराव खंडारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व समाजभूषण अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय  पुरस्कार सोहळा २०२४ - २५ साखरखेर्डा तालुका सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे साहेब, शेतकरी नेते रविकांतदादा तुपकर, प्रविणदादा गिते विश्वस्त लोकजागर परिवार, सुभाष दराडे मा. नगरसेवक दे. राजा हे उपस्थित होते. त्यांच्या  'लक्ष्य बाधित होऊ नये म्हणून..' या काव्यसंग्रहास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य  पुरस्कार मिळाला आहे.