दि 14/1/2025 मंगळवार रोजी पाटणादेवी येथे खंडेराव महाराज यांत्रे निमित्त पाटणाई केसरी बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात साजरा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चाळीसगाव तालुक्याचे कार्य सम्राट आमदार मंगेश चव्हाण चा. मा. क सभापती मच्छिंद्र राठोड मा. जि. प. सदस्य राजु भाऊ राठोड व सरपंच नितीन भाऊ चौधरी डॉ ज्ञानेश्वर भाऊ राठोड याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला व बैलगाडा संघटना व बैलगाडा मालक चालक याना खुप काही शुभेच्छा दिल्या
या आ कार्यक्रमाचे आयोजक सोन्या शिवराज बैलगाडा संघटना 55 55 पाटणादेवी व पाटणा सर्व गामस्थ विशेष सहकार्य. दिपक गायकवाड डॉ. ज्ञानेश्वर भाऊ राठोड दिनेश गायकवाड आप्पासाहेब साबळे सागर ताबे विक्की भाऊ कोल्हे भुरा भाऊ शिदे ईश्वर अगोणे भुषण पा. शेखर सो. कीरण थेटे.विठ्ठल मामा नितीन पा. गणेश पुर बाजी गृप पिपरखेड व समस्त ग्रामस्थ गोरखपूर ताडा
Social Plugin