प्रतिनिधी जालना संघर्ष पंडित
परभणी ते मुंबई लॉंग मार्च सोमनाथ सूर्यवंशी व विजय बाबा वाकोडे तसेच संतोष भैया देशमुख सरपंच यांना न्याय मिळावा यासाठी लॉन्ग मार्च निघाला आहे जालना येथे नालंदा बुद्ध विहार येथे मुक्कामी असताना परभणी ते मुंबई लॉंग मार्च चे प्रमुख आंदोलन रवी भाऊ सोनकांबळे माजी महापौर परभणी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भाऊ पांडव अनुदीप पंडित यांनी त्यांच्यासोबत भेटून सविस्तर चर्चा केली





Social Plugin