मालेगाव प्रतिनिधी- जावेद धन्नू भवानीवाले
गुंज येथे समता सैनिक दल शाखेच्या फलकाचे अनावरण भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल संस्थापक :बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संरक्षक :आद. महाउपासिका मिराताई आंबेडकर ट्रस्टी/चेअरमन : आद. डॉ.हरीष रावलिया ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष :आद. डाॅ. भीमराव यशवंतराव आंबेडकर समता सैनिक दल ग्राम शाखा उदघाटन समारोह कार्यक्रम गुंज या ठिकाणी घेण्यात आला
भारतीय बौध्द महासभा शाखा वाशीम समता सैनिक दल वाशीम जिल्हा शाखा वाशीम आद,सिद्धार्थ भगत सर (जिल्हा अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा वाशीम) याच्या आदेशानुसार दिनांक, ४/१/२०२५ शनिवार ला गुंज ( कारली ) ता. मालेगाव जी. वाशिम. आद. अनिल तायडे सर तालुका अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा मालेगाव.
यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका उपाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा मालेगाव यांच्या उपस्थितीत ग्राम शाखा गुंज येथे शाखा उद्घाटन सोहळा घेण्यात आला सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले व ता. अध्यक्ष अनिल तायडे यांनी फित कापुण फलकाचे अनावरण केलेया वेळी वाशिम जिल्हा मेजर आकाश इंगळे .आद.रनपाल सावळे साहाय्यक शिक्षक गजानन भगत आद. माधव खडसे आद. विलास गुडदे आद. संजय भगत आद. शुभम पाटीलआद. सागर ताई इंगळे हे होते या वेळी सर्वाणू मत्ते ग्राम शाखा अध्यक्ष पदी आद. छाया राऊत यांची निवड करण्यात आली व सचिव पदी आद. सुषमा कांबळे यांची निवड करण्यात आली सोबतच
कार्यअध्यक्ष पदी संगीता बनसोड यांची निवड करण्यात आली तर संघटक शारदा कांबळे निर्मला वानखेडे कमल पाटील माया इंगोले कविता बनसोड सपना राऊत लक्षीमी राऊत सुशिला कांबळे जोती खडसे पुष्षा इंगोले गुंफा राऊत रेखा गुडदे सुजाता राऊत मनकर्णा राऊत रेखा पाटील गुंफा राऊत शारदा राऊत जोती पाटील भारताबाई राऊत जिजाबाई राऊत अणपुर्णा पाटील विमल बाई राऊत वच्छला कांबळे
पंचफुला राऊत लता कांबळे नेहा पाटील सुलोचना कांबळे यांची निवड करण्यात आली शेवटी शरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली





Social Plugin