श्रीष्टी प्रतिनिधि डी. डी, साबळे
मा. आमदार बबनराव लोणीकर हे पाणी पूरवठा व स्वच्छा मंत्री व जालना जिल्ह्याचे पालक मंत्री असताना त्यांनी श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आमदार फंडातून 6 कोटी रुपये मजुर करून घेतली व आज श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दोन मजली इमारत उभारण्यात आलेली आहे खरच मानावा तेवढे खूप मोठे अभार लोणीकर साहेबांचे आहेत खरच प्राथमिक आरोग्य केंद्र श्रीष्टी येथील जुनी एक मजली इमारत डब घाईला आलेली होती त्या माध्यमातून लोणीकर साहेबानी श्रीष्टी सर्कल मधील गोर गरीब लोकांचे झालेले हाल पाहावत नसल्यामुळे व जनतेच्या सेवेत सामावून सामावून राहण्यासाठी श्रीष्टी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभी करण्यात आले आहे





Social Plugin