प्रतिनिधि जिशान सय्यद
जळकोट :लातूर जिल्ह्य़ातील मानवाधिकार संरक्षण संघटनेची कार्यकारणी जाहीर झाली. लातूर जिल्हा महासचिव तोफीक पटेल,जिल्हासंपरक प्रमुख जिशान सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष बादेश मणियार तसेच जळकोट तालुक्यातील कार्यकारणी तालुकाध्यक्ष इम्रान पटेल,सचिव शादुल अत्तार,कार्याध्यक्ष आसलम पटेल ,संघटक नक्की पटेल .अशा प्रकारे जिल्हा कार्यकारणी व तालुका निवड करण्यात आली.
या कार्यक्रमांसाठी मानवाधिकार संरक्षण संघटनाचे अध्यक्ष सादिक शेख,पश्चिम महाराष्ट्र सचिव आकबर शेख,महाराष्ट्र कार्याध्यक्ष परवेज मुल्ला हे मान्यवर उपस्थित होते.प्रस्तावना व आभार तोफीक पटेल यांनी केले.





Social Plugin