Ticker

6/recent/ticker-posts

शिवजयंती व द्वितीय वर्धापन दिनानिमित्त साजरा



 प्रतिनिधी -माणिक चव्हाण 

दिनांक 19/ 02/2025 रोजी वार बुधवार रोजी शिवजयंती निमित्त व तसेच द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मातोश्री महिला अर्बन चे संचालक यांनी द्वितीय वर्धापन दिन साजरा करून तसेच शिवजयंती साजरी केली तसेच वृद्धाश्रम  आश्रमातील गरजू लोकांना शिवजयंती व  या कार्यक्रमासाठी पिंपरी खंदारे  येथील सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व विविध उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक मातोश्री महिला अर्बनचे  डॉक्टर दशरथ शामराव शिंदे प्रकाश सखाराम सानप अरविंद बाबुराव वाघ सुदर्शन सखाराम लोढा जनार्दन पुंडलिकराव टाकळकर हे उपस्थित होते 

या कार्यक्रमासाठी स्थानिक सल्लागार मातोश्री महिला अर्बनचे  सल्लागार श्री परसराम रेखाजी पवार किशोर श्रीराम निंबेकर भगवान   खंदारकर दीपक रंगराव गायकवाड भीमराव रामभाऊ कुहिटे शेषनारायण सखाराम महाजन कैलास भास्करराव काकड शेख अनिस शेख छोटू सुरेश श्रीधर पोखरकर शंकर पुंडलिक कांगणे ॲड शिवशंकर संभाजी आघाव विश्वनाथ सांगळे सर इत्यादी या ठिकाणी उपस्थित होते तसेच वृद्धाश्रमातील गाईडोरांना चारा खाऊ घालून शिवजयंती व दुसरा द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला