Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळ गावात शिवजयंती साजरी



मंगरूळ :जळकोट तालुक्यातील मंगरूळ शिवजयंती साजरी करण्यात आली.व भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.या प्रसंगी गावातील सर्व नागरिक,तरुणाणी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला.  

  जयंतीनिमित्त  जळकोट पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.