Ticker

6/recent/ticker-posts

मेरी पाॅलिसी मेरे हाथ, नुक्कडद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन!



मालेगांव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले  

    वाशिम जिल्ह्यामध्ये मेरी पॉलिसी मेरे हात , तसेच नुक्कड नाटक सादरीकरण अमानी येथे सादर करण्यात आले.

     मेरी पॉलिसी मेरे हाथ (MPMH) वितरण करून नुक्कड नाटकद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन केंद्र शासनाच्या कार्यक्रमांतर्गत नुक्कड नाटकाच्या माध्यमातून पीक विमा जनजागृती करण्यात आली असून केंद्र शासनाच्या टोल फ्री क्रमांक 14447 संबंधी व क्रॉप इन्शुरन्स बद्दल माहिती देण्यात आली. रब्बी हंगाम विमा विमाधारक शेतकऱ्यांच्या पॉलिसी वितरित करण्यात आल्या. 

    त्यावेळी अमानी गावातील सरपंच अनिल जाधव साहेब इतर ग्रामपंचायत सदस्य गावचे कृषिसहाय व सर्व गांवकरी मंडळी त्याच बरोबर भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी सुरेश आढाव,स्वामी भुजबळ, उपस्थित होते.