अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
जिल्ह्यातील डिजिटल पत्रकार बंधूंची दि.10/02/2025 रोजी दुपारी 02.00 वाजता जालना येथे शासकीय विश्रामग्रह येथे बैठक संपन्न झाली यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघटना अंबड तालुका पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष पदी गोविंद खरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
तसेच अंबड तालुका उपाध्यक्ष पदी आकाश जळके व सचिव पदी श्रीधर कापसे याची नियुक्ती करण्यात आली यावेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजा माने साहेब,राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,राज्य समन्वयक इकबाल शेख पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले,छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष रमेश नेटके आदी ची उपस्थिति होती.





Social Plugin