Ticker

6/recent/ticker-posts

मेडशी येथील समर्थ नीरजकुमार विश्वकर्मा सह कुटुंबीयांचा सत्कार:शेख जमीर भाई मित्र मंडळ



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भावानीवाले 


मेडशी दि :10 फेब्रु 2025 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,व क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा 2024 - 25मध्ये 17 वर्षीय मुले या खेळामध्ये महाविद्यालय हॅपी फेसेफ द स्कूल वाशिम या शाळेतील समर्थ नीरज कुमार विश्वकर्मा या विद्यार्थ्याने दि:15 फेब्रु ते 18 फेब्रु 2025 या कालावधीत आयोजित केलेल्या किक बॉक्सिंग या खेळामध्ये सहभाग घेऊन आपल्या खेळाचे सुंदर प्रदर्शन करीत आपल्या शाळेचे व कुटुंबीयांचे नाव लौकिक करून तृतीय क्रमांक पटकवल्या बदल मेडशी येथील शेख जमीर भाई मित्र मंडळ युवा सरपंच शेख जमीर भाई ,संजय केवट,, अक्रम भाई, संदीप बहादुरे, ओंकार उर्फ बबलू तायडे, गजानन घोडे, ओमकार भागवत, दामोदर वानखडे, सचिन तायडे, कैलास इंगळे, बुरहान पठाण, सुनील कुदळे. संतोष बबन तायडे, जावेद बेनीवाले व गावातील पत्रकार गोरखनाथ भागवत, अजिंक्य मेडशीकर, विठ्ठल विष्णू भागवत, जावेद धन्नू भवानीवाले, सोहेल पठाण यांच्या कडून शाल.पुष्पगुच्छ.व तोंडात पेढे भरून सहकुटुंबा समवेत सत्कार करण्यात आले.