मालेगांव (जावेद धन्नू भवानीवाले )
आमखेडा दि 10 फेब्रु 2025 रोजी लोक स्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समिती ची मालेगांव तालुका आमखेडा येथे मध्ये बैठक बुद्ध विहार संपन्न झाली.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी आजाबराव आनंदराव बन्सोड हे होते. त्यांनी प्रस्तावित केले व संघटने चे प्रमुख अध्यक्ष शेख सईद यांनी मार्गदर्शन केले या वेळी बोलताना रोजगार हमी योजना मध्ये काम मागणी अर्ज दाखल करा व ज्या कामगारा चे 90 दिवस काम केले त्यांनी महाराष्ट्र इमारत व ईतर बांधकाम कामगार काल्याणकरी मंडळामध्ये नोदणी करुण लाभ घ्यावा पण हे करताना संघटना सुध्दा बळकट करा कारण संघटना जोपर्यंत मजबुत होणार नहीं तो पर्यंत कामगार कष्टकारी लोकाना संवीधानीक अधिकार मिळणार नाही वाशिम जिल्हा हा अतिमागास जिल्हा असुन या जिल्ह्या मधे पर कॅपिटल लोअर इनकम आहे म्हणून या जिल्हा मध्ये शासन च्या योजना हे शेवट च्या घटका पर्यत पोहचायला अवश्य आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले. बैठकीचे समारोप संघटनेचे उपाध्यक्ष विकास खिल्लारे यांनी केले या वेळी अनेक महीला कामगार व पुरुष कामगार उपस्थित होते
दत्ता जोगदंड,त्र्यबंक बनसोड, वैशाली गवई, रंजन खडसे ज्योती बनसोड, पंडित कांबळे, कांता बनसोड, संगीता बनसोड, कांचन बनसोड, छाया बनसोड , कुसुम वानखेड़े, लक्ष्मी बनसोड, वंदना बनसोड, सखु बनसोड, सविता बनसोड आदी बांधकाम कामगार कार्यक्रमास उपस्थित होते.





Social Plugin