Ticker

6/recent/ticker-posts

शिवकार्य सदस्य नोंदणी शिवसेना कार्यालय हिमायतनगर येथे



*शिवप्रसाद कदम प्रतिनिधी*

 शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आमदार मा.बाबुरावजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शना खाली व जिल्हाप्रमुख विवेकजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवकार्य सदस्य नोंदणी शिवसेना कार्यालय हिमायतनगर येथे झाली

 असुन यावेळी मा.जि.प.स.संभाराव लांडगे साहेब, महिला जिल्हाप्रमुख शितल ताई भांगे, युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटिल, उपजिल्हाप्रमुख राजु पाटिल,ता.प्रमुख रामभाऊ ठाकरे,विजय वळसे पाटिल, सुदर्शन पाटिल मनुलेकर,आबा वानखेडे बाबुराव काळे विकास पाटिल देवसरकर, शहर प्रमुख गजानन हरडपकर,गौरव सुर्यवंशी खडकिकर युवा सेना उपजिल्हाप्रमुख,विनय देशमुख ,युवा सेना ता.प्रमुख ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड, साईनाथ कप्पलवाड, नागोराव गुंडेवार,प्रदिप जाधव सुनिल चव्हाण, सिध्देश्वर चव्हाण, संतोष आडे, उमाटे बापू, शिवसेना, महिला शिवसेना, युवा सेना आदी कार्यकर्ते उपस्थित होते.