Ticker

6/recent/ticker-posts

दखल मुंबई मंत्रालय येथील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न आंदोलनाची..


प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

*मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे*
*OSD मा.अमोलभाऊ पाटणकर साहेब यांच्यासोबत मंत्रालयात मुंबई येथे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक करून चर्चा संपन्न झाली.कर्जमाफी चा प्रश्न हा येत्या एक तें दीड महिन्यात मार्गी लावू असे तोंडी सांगण्यात आलं.पिक विमा व दुष्काळी अनुदान यावर सकारात्मक चर्चा झाली.. हिंगोली येथील जिल्हाधिकारी यांना फोनवर घेऊन इतर प्रश्न मार्गी लावून,DFO, जिल्हा कृषी अधिकारी सारख्या जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांशी बोलणे करून जिल्हा पातळीवरील शेतकऱ्यांचे कामे मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले.....*