गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
आज माननीय आमदार भावनाताई गवळी यांच्या आदेशानुसार व जिल्हाप्रमुख विजू भाऊ खानझोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरा लाहे येथे सदस्य नोंदणी करण्यात आली त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे, उपतालूका प्रमुख सुरेश पाटील तुरक,सर्कल प्रमुख विजय पाटील लांडकर कारंजा मानोरा वैद्यकीय प्रमुख शुभम भोयर,अमोल भाऊ मिसाळ,शाखा प्रमुख हर्षद लाहे बंडू पाटील मो व गावकरी मंडळी उपस्थित होते





Social Plugin