Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र चॅम्पियन पै. बाळू अपराध यांची महाराष्ट्र केसरी ९७ किलो. गटामध्ये निवड



पत्रकार अभिजित भोईटे ग्रामीण प्रतिनिधी 

रत्नागिरी येथे महाराष्ट्र केसरी निवड चाचणी पार पडली या स्पर्धेत  कसबेडिग्रजचे पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन पै. बाळू अपराध यांची रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी ९७ किलो गटामध्ये निवड करण्यात आली सदरील निवड झाल्याबद्दल कसबे डिग्रजचे ग्रामस्थ व योगेश बापु प्रेमी ग्रुप यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले तसेच २६ मार्च ला होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देखिल देण्यात आल्या