साहेबराव अंभोरे @ग्रामीण प्रतिनिधी
दिनांक:- २० मार्च २५ पांगरखेड आज रोजी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, पांगरखेड ता.मेहकर जि.बुलढाणा येथे शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तथा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते. गणवेश वाटपानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व उत्साह हा पाहण्यासारखा होता.





Social Plugin