पुर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथे जागतिक महिला दिवस अत्यंत उत्सवात साजरा करण्यात आला.गावातली ग्रामपंचायत कार्यालयात नारी शक्तिने एकत्र येऊन पहिल्या महिला शिक्षिका राष्ट्रमाता सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व त्यांच्या जिवना विषयी माहिती देण्यात आली.आई सावित्रीबाई तुमचा अभिंमान तुमच्यामुळे स्रियांना सम्मान शिक्षणाचा हक्क आम्हाला तुमच्या मुळे मिळाला तुमच्या कर्तृत्वाचा वारसा अखंड चालत राहील.या वेळी. उपस्थित ग्रामपंचायत सरपंच- कमलाबाई रणवीर व पोलीस पाटील अन्नपूर्णा रेणगडे व ग्रामपंचायत सदस्या.सरस्वती महादेव बनसोडे प्रा.शा पिंपळगाव शिक्षिका आढाव मॅडम गुजराती मॅडम आंगनवाड़ी ताई सुमन बनसोडे अनिता बनसोडे व तसेच आशा ताई पार्वती घाटोळ सावित्री बाई केशव गलांडे संगिता बनसोडे कौशल्याबाई बनसोडे शेषिकला बनसोडे जयश्री बनसोडे चंद्रकलाबाई बनसोडे अश्विनी बनसोडे इत्यादी उपस्थित होत्या





Social Plugin