भवाडा प्रतिनिधी,पी के गावित
आज भवाडा येथे स्वदेश फाउंडेशन शिक्षण विभाग यांनी Z P शाळा आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला संवाद साधला त्यामध्ये विद्यार्थ्यांबद्दल आणि पालकांबद्दल व शिक्षक या विषयावर चर्चे झाली. त्यामध्ये विद्यार्थी कसा घडला पाहिजे. त्याच्यामध्ये काय बदल करता येतील विद्यार्थ्यांना काय अडचणी असतील. अडचणी कशा कमी करता येतील.
विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळावी यासाठी काही प्रयत्न करता येतील का व त्यांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय पर्यंत कसा पोहोचता येईल. चांगलं शिक्षण घेऊन चांगला व्यवसाय नौकरी करता येईल.
पालक वर्गशिसी संवाद करत असताना पालकांनी ताकीत दिली की विद्यार्थी चांगले शिक्षण घेण्यासाठी पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्यांचे भवितव्य घडवतील. अशाच प्रमाणे शिक्षकांनी शाळेसाठी काही मदत करता येईल का प्रश्न निर्माण केला.
• Scanned





Social Plugin