Ticker

6/recent/ticker-posts

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती साजरी



 सागर रोकडे शहापूर               

 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सावरोली सो मधील कर्मचारी व ग्रामस्थआंबेडकर नगर सावरोली मध्ये उपस्थित होते,१४ एप्रिल म्हटलं कि जल्लोष करण्याचा दिवस या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करतो.

या कार्यक्रमासाठी ग्रुप ग्रामपंचायत मधले सर्व कर्मचारी उपस्थित होते ग्रामपंचायतचे सरपंच मा मधुकर निरगुडा, साहेब उपसरपंच मा जीवन दवणे बाबा, ग्रामसेविका राऊत मॅडम,ग्रामपंचायत सदस्य मा रेखा दवणे,शिवसेना ठाकरे गटाचे नेते मा जितेंद्र दवणे, सामाजिक कार्यकर्ते मा बळीराम गांगड, ग्रामपंचायत सदस्य मा लक्ष्मण हिंगोला, ग्रामपंचायत सदस्य मा शंकर निरगुडा, मा किशोर केदार,मा जगदीश घायवट, मा विजय धनगर, कु शुभम घायवट, मारुती दवणे,दशरथ दवणे, संदीप धानके ग्रुप ग्रामपंचायत सावरोली सो तंटामुक्ती अध्यक्ष मा शंकर गायकवाड ये सारे उपस्थित होते.