पत्रकार अभिजित भोईटे ग्रामीण प्रतिनिधी
कसबेडिग्रज
वाडी रत्नागिरी कोल्हापूर येथे जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात सालाबादप्रमाणे हिम्मतबहाद्दर सरंमजादार चव्हाण हि कसबेडिग्रजची मानाची सासन काठी क्रमांक ३ गुलाल खोबर्याची उधळण करत चैत्र यात्रेत सहभागी झाली राजेशाही पालखीचे दर्शन घेतले यामध्ये आंध्र कर्नाटकसह महाराष्ट्रातील सुमारे पाच लाख भाविक उपस्थित होते.





Social Plugin