Ticker

6/recent/ticker-posts

गोदावरी नदी चे पाणी स॑पताच अवैध वाळू उपसा जोराने सुरू



वैजापूर प्रतिनिधी  

वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीकडेला असणर्या डोवणगाव ते शनी देवगाव पर्यंत असणाऱ्या गावामध्ये सध्या अवैध वाळू उपसा रात्रभर डॉक्टर व हायवा गाड्या च्या साह्याने वाळू वाहतूक जोरदार सुरू असते या अवैध वाळू उपसा केल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे या सर्वांचा विचार केला असता

 या सर्व गोष्टी ना स्थानिक प्रशासकीय अधिकार्याचा असणारा सहभाग या कडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष केंद्रित करुन कारवाई करावी व अशा भ्रष्ट अधिकार्यांच्या जागी द॑ब॑ग अधिकार्यांची गरज आहे असा समज स्थानिकनागरिकांना मध्ये चर्चा सध्या गोदावरी नदीच्या पर्याय सुरू आहे