Ticker

6/recent/ticker-posts

शांताबाई देशमुख यांचे निधन



   बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]   

पाडळी [ निनाम] ता . सातारा येथील शांताबाई श्रीरंग देशमुख यांचे  वयाच्या ८५ व्या  वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन मुले , मुलगी , सुना , नातवंडे , परतवंडे असा परिवार आहे .  सावडणे विधी शुक्रवार दि .११ रोजी सकाळी ८ .३० वाजता पाडळी येथे होणार आहे .