Ticker

6/recent/ticker-posts

गट ग्रामपंचायत विझोरा/राहेरी खुर्द मधिल नालीचे काम अपुर्ण



[ मात्र कामाचे बिल काढण्याची घाई टक्केवारी वाटुन‌ घेई ]


सिंदखेडराजा : ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा :- तालुक्यातील राहेरी खुर्द.   2 ते 3 महीन्यापासुन नालीचे काम अपूर्ण असुन सुधा सरपंच गणेश भानुसे ग्रामसेवक वासुदेव गीते तसेच मेंबरअधिकारी साहेब येऊन मोजमाप करत होते तसेच नालीचे काम अपूर्ण असल्यामुळे  बिल काढण्यास नकार दिला. त्यामधून वाहणारा पाणी त्याचा खूप घाण वास येतो घरामध्ये   जेवण करताना जेउ पण वाटत नाही बाहेर बसू वाटत नाही तरी सरपंच तसेच ग्रामसेवक यांचे नालीच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे त्यांना मी किशोर बिथ्रे वारंवार कॉल केले तर रिसिव्ह करत नाही त्यांना डायरेक्ट जाऊन भेटले तर ते फक्त सांगतात आज करू दोन दिवसात होईल तीन दिवस होईल असं करून एक ते दीड महिना झाला आज ते त्यांची टीमव अधिकारी येऊन मोजमाप करत होते त्यावेळी मी त्यांना थांबवले सगळे गावाचे पाणी त्यांनी आमच्या घरातून सोडलेले आहे त्याचे काम पेंडिंग असून ते बिल काढायचा प्रयत्न करत आहे त्यांनी सोच गड्डे सुद्धा बनवले नाही त्याच पण काम पेंडिंग आसुन त्यांनी बिल काढून घेतले