ग्रामीण प्रतिनिधी अक्षय काळबांडे
कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत गोराकुंभार यांच्या पुण्यतिथी उत्सव. संत गोरा कुंभार (१२६७ - २० एप्रिल, १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा[१]. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. त्या निमित्त कलगाव येथे श्री महादेव मंदिर येथे सर्व समाज बांधवांना एकत्र येत पुण्यतिथी साजरी करण्यात आली
Social Plugin