कैलास कोल्हे@ग्रामीण प्रतिनिधी
बदनापुर: दिशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारे संचलित मातोश्री रमाई समाजकार्य महाविद्यालय बदनापूर येथे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांन तर्फे अभिवादन करून साजरी करण्यात आली. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin