Ticker

6/recent/ticker-posts

इंडियन टॅलेंट सर्च एक्झाम परीक्षेत राज्यात ५ वा क्रमांक

 


बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]  

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , मोळ ता.खटाव मधील चि. संभाजी ज्ञानेश्वर भंडलकर याने इयत्ता १ ली च्या राज्यस्तरीय मंथन परीक्षेत १४६/१५० गुण मिळवून राज्यात ३ रा क्रमांक व इंडियन टॅलेंट सर्च एक्झाम  (ITSE) परीक्षेत १९२/२०० गुण मिळवून राज्यात ५ वा क्रमांक मिळवून यशस्वी झाला.

 श्री बनसोडे सर, सौ मोटे मॅडम, श्री भोसले सर, सौ जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले . त्याबद्दल त्याचे शाळेतील सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी व ग्रामस्थांनी  हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.