Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

 


संघर्ष पंडित जालना प्रतिनिधी 

बहुजन समाज पार्टी जालना जिल्ह्याच्या ...वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.....!!! बहुजन समाज पार्टी जालना जिल्ह्याच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले यांच्या जीवनावर व त्यांच्या विचारावर चर्चासत्र घडवून आणले . महात्मा ज्योतिबा फुले सर्व भारतीयांचे पितामहा...आहेत .. !याप्रसंगी .....बहुजन समाज पार्टीचे. ज्येष्ठ नेते प्रकाश बोडले....आ शोक जी घोडे (जिल्हा प्रभारी जालना)संजय खरात-( विधानसभा अध्यक्ष जालना )कन्हैयालाल गरंडवाल सिद्धार्थ मोरे, प्रकाशजी जटाळे .ईस्माईलभाई .. नजिर भाई ...सुंदर साळवे कैलास जाधव.कूडलिक चादोडे... राजकुमार आयान ..आशोक चांदवडे जितेद्र खरात ..इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते*.......!