Ticker

6/recent/ticker-posts

गुरुवर्य काळंगे विद्यालय मोळ ची 100% निकालाची परंपरा कायम



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 गुरुवर्य गणपतराव काळंगे विद्यालय मोळ मांजरवाडी SSC परीक्षेला   निकाल 100% लागला असून.प्रविष्ठ विध्यार्थी -58तर  विशेष प्रावीण्य-31 मुले आहेत . विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी  कु.समीक्षा शामराव कणें (95.20%), कु. स्वरांजली अजित घाडगे  (92.00%),कु. मोहिनी कृष्णा चव्हाण  (91.60%), कु अनुष्का संदीप भोसले  (90.60%) ,प्रज्वल सचिन जाधव(90.20%),आशिष महेश पळसे (90.20%),कु. अनुष्का नागेश शिंदे (89.60%),कु. समीक्षा संतोष नांगरे (89.60%),कु सानिका भरत भंडलकर. (89.40%) ,पियुष जगन्नाथ पवार (88%) . यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव काळंगे व सर्व संचालक, शाळा व्यवस्थापन समिती  अध्यक्ष व सर्व सदस्य,सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक संजय गोडसे  व सर्व सहकारी, तसेच ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले .