दुधगांव- वार्ताहर निखिल नलवडे-
रयत शिक्षण संस्थेचे, भाऊसाहेब कुदळे विद्यालय व बाबगौंडा आण्णा पाटील (सांद्रे) ज्युनिअर कॉलेज, दुधगाव. ता. मिरज जि. सांगली. सन-2024-2025 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी चा बोर्ड निकाल 100 % लागला.
शाळेतील अनुक्रमे पहिले तीन विद्यार्थी
1) रईस इकबाल जमादार 84.60 %
2) परवेज रफिक मानेखान 81.40 %
3) आकाश संजयकुमार मोरे 75.40%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे
मा.मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्य व पालक. यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करण्यात आले.
Social Plugin