प्रतिनिधी @समाधान भुतेकर
स्थानिक ईसरूळ येथील महाराष्ट्रतील एकमेव मंदिर असलेल्या संत चोखोबा सोहळ्यास आज सुरवात झाली असून अयोध्या येथील राम मंदिर कोषाअद्यक्ष प. पु. स्वामी गोविंददेव गिरीजी याच्या श्रीमुखातून शिवचरित्र कथनास सुरवात झाली असता शिव भक्त बाल गोपाळ उपस्थित होते भक्तिमय वातावरणात ईसरूळ परिसर दुमधुमून निघाला सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र तील नामवंत मंडळी व पंच क्रोशीतील गावकरी मंडळी हजारो च्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin