प्रतिनिधी @समाधान भुतेकर
स्थानिक ईसरूळ येथे स्वराज्य रक्षक छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले संभाजी माहाराजांच्या घोषणा दिल्या असता संभाजी चौक परिसर दुमदुमून निघाला होता.सदर कार्यक्रम बाल गोपाल व युवकांनी मोठया उत्सहात व आनंदात साजरा केला.





Social Plugin