Ticker

6/recent/ticker-posts

.बहुजन समाज पार्टी कार्यकर्त्याची बैठकीचे आयोजन

 


संघर्ष पंडित जालना प्रतिनिधी

सुनील डोंगरे ...( प्रदेशाध्यक्ष बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र) यांच्या आदेशाने सुधाकर भाई निकाळजे (जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी जालना) यांच्या आदेशाने ..बहुजन समाज पार्टी (परतुर मंठा विधानसभेतील) कार्यकर्त्याची बैठकीचे आयोजन करण्यात आले. होते. मंठा येथे शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली ..यावेळी ( मा.अजय मनोहर खंदारे युवा नेता मंठा) व त्यांचे असंख्य सहकारी यांनी बहुजन समाज पार्टी प्रवेश केला. 

यावेळी मार्गदर्शक म्हणून  चंद्रमणी गाडेकर( जालना जिल्हा प्रभारी ) कैलास जी नागरे सर ज्येष्ठ नेते प्रकाश बोर्डले( जिल्हा उपाध्यक्ष)  अशोक पूरळे (परतुर मंठा विधानसभा अध्यक्ष) यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले..... बबन अंभोरे (ज्येष्ठ नेते मंठा )यावेळी प्रवेश करणाऱ्यांमध्ये खालील प्रमाणे कार्यकर्ते यामध्ये केशव घाडगे. हकीम भाई कुरेशी ,,दिलीप मेडके, फिरोज खा न ...वसीम लाला कुरेशी .रफिक शेख ....सोनू वाघमारे ...गजानन गायकवाड... अमोल तुकरंजे ..आधी कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पार्टी प्रवेश केला ..(.5 तारखेच्या जालना महानगरपालिकेच्या वर काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे निर्धार केला) यावेळी अजय मनोहर खंदारे .....यांची (मंठा परतूर विधानसभेच्या प्रभारी पदी) निवड करण्यात आली