प्रतिनिधी---संजय भरदुक मंपिर
मंगरुळपीर--दिनांक ६ मे रोजी मलकापूर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र ग्रामीण न्यूज व हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या विद्यमाने महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड २०२५ महाराष्ट्रतील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला मान्यवरांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपिर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण न्यूज पत्रकार क्षेत्रात संजय भरदुक, कला क्षेत्रात २५ वर्ष उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशांत क्रहे् मंगरूळपिर,व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मालेगाव तालुक्यातील राजेश घुगे यांचा मान्यवरांच्या हस्ते *"महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड २०२५ "* सर्टिफिकेट पुरस्कार देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.
Social Plugin