Ticker

6/recent/ticker-posts

संदीप शिंदे यांचे निधन



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे] 

 जांब (ता. खटाव) येथील संदीप सदाशिव शिंदे (वय ४४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते सातारा येथे शेअर मार्केट सल्लागार म्हणून काम करत होते.त्यांना सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात काम करण्याची आवड होती. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.सावडणे व अस्थिविसर्जन जांब येथे शुक्रवारी (ता.२) सकाळी होणार आहे.