मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव ता 17 - योगीकथा पुस्तकाचे प्रकाशन ता 17 मे रोजी सायंकाळी 7.00 मालेगाव केळी रस्त्यावरील गाभणे यांच्या मळ्या मध्ये करण्यात आले या पुस्तकाचे लेखक प्रा अरविंद गाभणे आहेत पुस्तकं प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक,स्तंभ लेखक तथा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ कैलास कमोद होते त्यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी डॉ कमोद म्हणाले की संसारासोबत अध्यात्म क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून एक आदर्श तुळजाराम गाभणे यांनी निर्माण केला आहे त्यांच्या पूर्व व या जन्मातील अध्यात्म क्षेत्रातील कार्याची ओळख या पुस्तकामुळे होते असे ते म्हणाले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ अमित झनक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे माजी आमदार तथा अग्रोव्हिजनचे संचालक ऍड विजयराव जाधव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीपराव जाधव जि प सदस्य डॉ शाम गाभणे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक सतीश जामोदकर,परमपूज्य पवन महाराज, महंत शंकर गिरी महाराज, परमपूज्य मांजरे महाराज (विलास ताजने महाराज ) , डॉ विजय कानडे , सौं मंगला कमोद, जि प सदस्य पांडुरंग कोठाले समता परिषदेचे विभागीय संघटक गजानन इंगळे, वाशिम जिल्हा अध्यक्ष संतोष गोमाशे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आई जगदंबा देवी स्व तुळजारामजी गाभणे,आणि शाम गाभणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे माजी आमदार तथा अग्रोव्हिजनचे संचालक एड विजयराव जाधव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीपराव जाधव जि प सदस्य डॉ शाम गाभणे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक सतीश जामोदकर,परमपूज्य पवन महाराज, महंत शंकर गिरी महाराज, परमपूज्य मांजरे महाराज (विलास ताजने महाराज ), डॉ विजय कानडे, सौं मंगला कमोद, संभाजी नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष जयराम साळुंके आदी उपस्थित होते ,या समारंभात या
पुस्तकाचे कथानायक स्व तुळजाराम गाभणे यांचे सहकारी गजानन लांडगे, प्रा अशोक सारडा, सौं मंगलाताई सारडा कुलदीप बदर आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार अमित झनक, रा कॉ चे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष माधवराव अंभोरे ऍड उदय सोनोने आदिनी विचार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन गाभणे, गोविंद गाभणे डॉ योगेश गाभणे,जावेद भवानीवाले राहूल गाभणे,विठ्ठल भागवत अमर गाभणे श्रीराम गाभणे, माजी सैनिक अशोकराव घुगे, रवी बळी, भागवत मापारी, शशिकांत इटेकर आदिनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अरविंद गाभणे यांनी संचालन यशवंत हिवराळे यांनी तर आभार प्रदर्शन जावेद भवानीवाले यांनी केले --------_------- फोटो ओळी - योगीकथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले





Social Plugin