Ticker

6/recent/ticker-posts

बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी तसेच बांधकाम किट चे वाटप ,



मितेश जैन - कल्याण प्रतिनिधी


रेवनाळ -  महाराष्ट्र राज्य बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी तसेच बांधकाम किट चे वाटप करण्यात आले सांगली जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन वायदंडे तसेच जत तालुका कार्याध्यक्ष संजय तुपसौंदर्य यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमास वाळेखिंडी रेवनाळ जत कुंभारी कोसारी या सर्व गावातील लाभार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ मुंबई विभाग संपर्कप्रमुख तथा जिल्हाध्यक्ष ठाणे माननीय श्री प्रमोद वाघमोडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना संसार उपयोगी भांड्यांचे  किट वाटप करण्यात आले  

 याप्रसंगी रेवनाळ  गावचे सरपंच सौ सविताताई तोरवे   तसेच आरपीआय आठवले गट तालुकाध्यक्ष कवठेमंकाळ सचिन जी वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते संजयजी हुलनवर   , सुरेश वाघमोडे, बयाजी ओलेकर, क्रीडा शिक्षक पि डी  वाघमोडे  माजी सैनिक आप्पासो तुपसौंदरे,सामाजिक कार्यकर्ते माननीय नितीनजी तोरवे सर विजय पुजारी, संजय पुजारी, नारायण वाघमोडे, महादेव तूपसौंदर्य, लक्ष्मण तूप सौंदर्य, अंकुश तूपसौंदर्य, दिनेश तूपसौंदर्य, राजकुमार चौगुले  तसेच रेवनाळ गावचे खालील लाभार्थी प्रामुख्याने उपस्थित होते  करावा सौ  संगीता मारुती लोखंडे, मंगल खामकर, वंदना बापू वाघमोडे, सुखदेव यशवंत वाघमोडे, अमोल चंद्रकांत येलमर, छाया संजय तूपसौंदरे, बयाजी ओलेकर, उपस्थितांना संबोधित करत असताना श्री प्रमोद वाघमोडे यांनी आयोजकांचे आभार मानले भविष्यात  चांगले कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच विविध कल्याणकारी कामगार योजनेची माहिती सदर कार्यक्रम प्रसंगी देण्यात आली  तसेच अजूनही इतर सर्व योजना सर्व ग्रामस्थ पर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील ॲक्टिव्ह कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात आले गाव सुजलाम सुफलाम कशा पद्धतीने होईल याचा सर्वांनी विचार करून सहकार्य करावे.