Ticker

6/recent/ticker-posts

सहकार विद्या मंदिर डोणगाव येथे. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी

डोणगाव/21:बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी. द्वारा संचालित. इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्या मंदिर डोणगाव. येथे आज योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त. जीवनात योगाचे महत्त्व सांगून. शारीरिक शिक्षक बाजड सर, स्काउटर राठोड सर व सहाय्यक शिक्षक पवार सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून योगाचे  धडे दिले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक. गाढे सर,  ज्येष्ठ शिक्षक. जूनघरे सर.  व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी. उपस्थित होते.