प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
दि. 21 जुन 2025 मंगरुळ नवघरे. ता. चिखली जि.बुलढाणा, जि.प. हायस्कूल, मंगरुळ नवघरे येथे आज योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस योग व कला शिक्षक रामेश्वर तोड़े यांनी विशेष मार्गदर्शन केले. यामध्ये, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त. जीवनात योगाचे महत्त्व सांगून. प्राचार्य वसंत गाडेकर सर,सरोदे सर व सहाय्यक शिक्षक केदार सर, चव्हाण सर,गोसावी सर,घुगे सर, लोंखडे सर वांजोळ सर, शेळके सर, डहाळे सर,सुर्वेसर,यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून योग साधणा केली. यावेळी व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी. उपस्थित होते.





Social Plugin