पाटण / पाटण येथील ह.भ.प. राधाबाई अनंतराव देसाई , यांचे आज राहत्या घरी वयाच्या 86 व्या वर्षी आकस्मिक दुःखद निधन झाले.त्याच्या निधनाची बातमी समजताच परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली जेष्ठ पत्रकार संपतराव अनंतराव देसाई , सर्जेराव अनंतराव देसाई बाळासाहेब अनंतराव देसाई यांच्या त्या मातोश्री होत्या रक्षा विसर्जन शुक्रवार दि. 13 जून रोजी सकाळी 9.30 वा. पाटण येथील स्मशानभूमीत होणार आहे.
Social Plugin