अंबड तालुका प्रतिनिधी,गणेश सपकाळ
श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आळंदी ते पंढरपूर पायी वारी सोहळ्यात हजारो भक्तगण सहभागी होत असतात.यावेळी भक्तगण राम नामाचा जयघोष करत विठ्ठलाला लिन होतात यावेळी माऊलीच्या दिंडीमध्ये महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी श्री प्रभाकर मामा पवार मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध विधीतज्ञ अँड अभिजीत दुर्गे अँड सौ फाल्गुनी दुर्गे प्रेस फोटोग्राफर अनिल व्यवहारे,वसंतराव उढाण,रामकृष्ण आर्दड,रामेश्वर गडगिळे,श्रीकांत देवडे व बाल वारकरी ज्ञाना दुर्गे हे दिंडीमध्ये सहभागी झाले आहे..
Social Plugin