यावल प्रतिनिधी (रविंद्र आढाळे)
दिनांक १८ जुन रोजी रावेर व यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी भाजपा जळगाव पुर्व चे जिल्हाध्यक्ष श्री. अमोलभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय यावल येथे डॉ. कुंदन दादा फेगडे मित्र परिवार यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले. यावेळी ह. भ. प. अंकुशजी महाराज मानवेलकर श्री. उमेश फेगडे, डॉ. जागृती फेगडे, श्री हेमराज फेगडे,श्री. संजय फिरके श्री भुषण फेगडे डॉ. सुनिल पाटील,श्री. राजु फालक,श्री. नितीन बारी,श्री. रितेश बारी, श्री. व्यंकटेश बारी, श्री. स्नेहल फिरके, श्री. कोमल इंगळे, श्री. अजय गुजर,श्री. उज्वल कानडे, श्री. सागर चौधरी, श्री. अनिकेत सोरटे, श्री. मनोज बारी, श्री. दिपक फेगडे, सह मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित होते.
Social Plugin