Ticker

6/recent/ticker-posts

रेशन कार्ड धारकांनो आता इ केवायसी साठी ही तारीख अंतिम.



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी इ केवायसी ची अंतिम तारीख आता 31 मार्च 2025 वरून 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्यांनी अध्यात ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा, मोफत किंवा सवलतीचे धान्य मिळणे थांबू शकते. ई केवायसी केले अजूनही नाव यादीतून वगळले गेले. असल्यास जवळच्या रेशन दुकानात किंवा अन्न व नागरी पुरवठा कार्यालयात आधार कार्ड, मोबाईल नंबर व इतर कागदपत्रासह तातडीने संपर्क साधावा या प्रक्रिये शिवाय लाभ मिळणार नाही.