Ticker

6/recent/ticker-posts

वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा आरोग्य विभाग परभणी...


 प्रतिनिधी :- सचिन ठुले 

संत गजानन महाराज यांची पालखी सोहळा दि.15 -6 -2025 रोजी झिरो फाटा (भारती  कॅम्प) येथे दुपारी 2 वाजता आला आसता श्री च्या पालखी सोहळ्या सोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक सहभागी होतात सर्व वारकरी भक्तांना पालखी मार्गात विसावा व आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नोडल ऑफिसर परभणी व तालुका आरोग्य विभाग अधिकारी पुर्णा टि एच ओ यांची वैधकिय पथके सकाळपासून झिरो फाटा भारती कॅम्प येथे सर्व आरोग्य तपासणी सुविधा घेऊन सज्ज होते .ह्या वेळी असंख्य  वारकरी भक्तांनी आरोग्य तपासणी करुन घेतली

वारकर्यांची आरोग्य सेवा करणे हीच भाग्याची गोष्ट असुन हीच पांडुरंगाची सेवा आहे .