बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, तथा सातारा जिल्हा अध्यक्ष,मा.दादासाहेब ओव्हाळ यांचा 6 जुले रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी करतबगार धडाडीचे गेल्या नऊ ते दहा वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आय.टी. सेल जिल्हा अध्यक्ष विशाल भोसले यांना दादासाहेब ओव्हाळ यांच्या कडून निष्ठावंत हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.या वेळी मंच्यावर महाराष्ट्र राज्य संघटक कैलास जोगदंड, सांगली जिल्हा अध्यक्ष महादेव ओव्हळ, तसेच कामगार आघाडी चे सातारा जिल्हा अध्यक्ष मदन बापू खंकाळ जिल्हा युवा अध्यक्ष सोमनाथ धोत्रे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिवशरण, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अमित मोरे, विजय बनसोडे, व इतर मान्यवर उपस्तित होते.
रिपब्लिकन योद्धा हा पुरस्कार 2024 गेल्या वर्षी रिपब्लिकन योद्धा पुरस्काराने विशाल भोसले सन्मानित करण्यात आले होते. सविस्तर वृत्त असे की, विशाल भोसले हे ललगुण, ता. खटाव गावचे सुपुत्र, असून ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे सातारा आयटी सेलचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतात. विशाल भोसले यांना हा पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आं) पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व सातारा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ आणि महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड यांच्या हस्ते देण्यात होता.काही वर्षांपूर्वी विशाल भोसले यांनी ललगुण गावातून परिवर्तनाची चळवळ सुरु केली. ही चळवळ तालुक्यातील गावागावांत पोहचली. त्यांच्या या कार्याची दखल घेत दादासाहेब ओव्हाळ व अमित मोरे सातारा - विशाल भोसले यांना पुरस्कार प्रदान करताना दादासाहेब ओव्हाळ, कैलास जोगदंड. यांनी त्यांना माहिती प्रसारण (आय. टी.)चे जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्त केले.
त्यांच्या या सततच्या सखोल कार्यप्रणालीची माहिती घेऊन दादासाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रोत्साहन म्हणून विशाल भोसले यांना रिपब्लिकन योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात होते.
Social Plugin