Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता

 


बाळासाहेब पवार प्रतिनिधी उमरखेड

श्री. शेषराव नारायणराव मुटकुळे(माजी व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघ, उमरखेड)यांचे अल्पशा आजाराने दिनांक ०९ जुलै २०२५, बुधवार रोजी दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार वरुडबिबी, ता. उमरखेड येथे दिनांक १० जुलै २०२५, गुरुवार दुपारी १.०० वाजता होणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.