प्रतिनिधी जिवन साळवे
काल झालेल्या मुंबई येथे भामला फाउंडेशन कार्यक्रमात त्यांची बुलढाणा जिल्हा अध्येक्ष पदीप्रतिक शेजोळ यांची निवड करण्यात आली, , भामला फाउंडेशन वतीने मुंबईतकार्यक्रम आयोजित करण्यात आला होते,आशिक भामला यांचा हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Social Plugin