Ticker

6/recent/ticker-posts

विर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिवनावश्यक वस्तू वाटप




शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिवन शिक्षण मतिमंद निवासी विद्यालय कुर ता भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथे ब्लॅंकेट व बिस्कीट वाटप करण्यात आले त्यावेळी त्या शाळेचे मुख्याध्यापक संचालक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होतेप्रमुख पाहुणे  प्रथमेश इंगळे सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष  कार्यक्रमाचे अध्यक्ष मयुर कांबळे कागल तालुका अध्यक्ष विजय कुंभार कोल्हापूर जिल्हा संघटक प्रास्ताविक मा मुख्याध्यापक पाटिल सर यांनी केले 

शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते मुलांना ब्लॅंकेट व बिस्कीट वाटप करण्यात आले उदय इंगळे चेतन पाटील करण कांबळे विघ्नेश पाटील व कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते