●आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर
●आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक कार्यालयीन सहाय्यक महमदरफी फक्रूशा मदार यांचे सुपूत्र चि.अमान मदार याचा सातवा वाढदिवस गुरुवार दि.२४ जुलै रोजी वृक्षभेट देवून साजरा करण्यात आला. निसर्ग व पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी लहान चिमुकल्या मुलांनाही नकळत व्हावी या उद्देशातून वृक्षभेट देण्याचा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
सदरील कार्यक्रमास महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक फक्रूशा मदार,बँक सहाय्यक महमदरफी मदार,कवी,गीतकार,पञकार जाफर आदमपूरकर, संजय नागेश्वर,सौ.बिस्मिल्लाबी मदार,सौ.सना आदमपूरकर, सौ.रेशमा मदार,आमेरा मदार,अदिबा आदमपूरकर,रियान शेख,आयान शेख,सोहम अनपलवार,अनुष्का नागेश्वर,शुभम नागेश्वर, आदि उपस्थित होते.
Social Plugin