प्रतिनिधी :-सागर इंगोले
मुकुटबन : सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड शाखा मुकुटबन चा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान यावेळी मुकुटबन पोलीस स्टेशनला बॅरिकेटचे वितरण करण्यात आले. गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील साहेब, अध्यक्ष राजश्री मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर, उपव्यवस्थापक सुरेखा दवेकर मॅडम, सहाय्यक व्यवस्थापक, विजय शिरमेवार, सर, महाव्यवस्थापक रवीजी इंगळे सर, यांच्या विशेष तथा वणी शाखेचे शाखा व्यवस्थापक शाखा व्यवस्थापक विजय मोडक सर, यांच्या उपस्थितीत गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ली.नांदेड शाखा मुकुटबन चा पाचवा वर्धापन दिन दि 18/07/2025ला मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी गोदावरी समूहाचे असिस्टंट जनरल मॅनेजर रवी इंगळे वनी शाखा व्यवस्थापक विजय मोड, मुकुटबन शाखेचे व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शाखाधिकारी धम्मपाल निमसरकर,उपव्यवस्थापक दीप्ती मल्लुरवर, अधिकारी केतन ठाकरे सहाय्यक अधिकारी रवींद्र तावlडे, सहाय्यक अधिकारी सचिन जुनगरी, विपिन गावंडे सर्व दैनिक प्रतिनिधी उपस्थित होते
Social Plugin